BMC Executive Assistant Response Sheet 2024: मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक भरती 2024 चे रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
उमेदवारांच्या लॉगिन मध्ये रिस्पॉन्स शीट बघण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिका क्लर्क भरतीचे पेपर दिले असतील ते आता ऑनलाईन पद्धतीने आपल्या रिस्पॉन्स शीट ची पीडीएफ मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकतात.
बृहन्मुबई महानगर पालिका कार्यकारी सहाय्यक रिस्पॉन्स शीट l BMC Executive Assistant Response Sheet 2024
ऑनलाइन पद्धतीने रिस्पॉन्स शीट बघण्यासाठी उमेदवारांनी https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. उत्तर तालीका पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी उमेदवाराकडे स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड असणे आवश्यक आहे.
BMC Clerk Response Sheet 2024 Download Process
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक भरती 2024 चे रिस्पॉन्स शीट डाऊनलोड करण्याचे प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.
- उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html वर जावे.
- आता स्वतःचा नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून लॉगिन या बटणावर क्लिक करा.
- स्क्रीनवर दिसणाऱ्या रिस्पॉन्स शीट या लिंक वर क्लिक करा.
- आता तुमची रिस्पॉन्स शीट तुमच्या समोर दिसेल प्रिंट या बटनावर क्लिक करून पीडीएफ डाउनलोड करा.
BMC Clerk Answer Key 2024 Link
बृहन्मुंबई महानगरपालिका क्लार्क उत्तर तालिका तपशील
विभाग | बृहन्मुंबई महानगरपालिका |
पद | कार्यकारी सहायक |
शिक्षण | पदवी |
लेख | Response Sheet |
उत्तर तालिका | उपलब्ध |
नोकरी ठिकाण | मुंबई |