मुंबई पोलिस भरती लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर l Mumbai Police Bharti Written Exam Date 2024
Mumbai Police Bharti Written Exam Date 2024: मित्रांनो मुंबई पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दिनांक 11 जानेवारी 2025 आणि 12 जानेवारी 2025 या दिवशी पोलीस शिपाई आणि चालक या पदांचे पेपर घेण्यात येणार आहेत. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाचे सूचना आहे. बऱ्याच दिवसांपासून उमेदवारांचे लक्ष पेपर कधी होणार … Read more