RRB Technician Grade 3 Result 2025 जाहीर झाला आहे. असे बघा तुमचे स्कोर कार्ड

मित्रानो RRB Technician Grade 3 Result 2025 जाहीर झाला आहे. 19 मार्च 2025 रोजी RRB Mumbai च्या अधिकृत वेबसाईट वर निकाल अपलोड करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांची डोकमेण्ट वेरिफिकेशन साठी निवड झाली आहे त्यांची यादी अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात आली आहे.

एकूण 1699 उमेदवारांची निवड डोकमेण्ट वेरिफिकेशन साठी करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांचे स्कोर कार्ड देखील त्यांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. निकाल, कटऑफ आणि स्कोर कार्ड डाउनलोड करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.

उमेदवार निकाल PDF डाउनलोड करण्यासाठी RRB मुंबईच्या https://rrbmumbai.gov.in/Technician_2024.php या वेबसाईटला भेट देऊ शकतात. तर स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/2667/92089/login.html या वेबसाईट वर जाऊ शकतात.

स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराकडे स्वतःचा नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे.