भारतीय डाक विभागात 21,413 पदांसाठी भरती – सुवर्णसंधी दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी!
नमस्कार मित्रांनो! दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व तरुण-तरुणींसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. भारतीय डाक विभागात एकूण 21,413 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांसाठी केली जाणार आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही एक … Read more