Adivasi Vikas Vibhag Hall Ticket 2025: प्रवेशपत्र आणि वेळापत्रक जाहीर

Adivasi Vikas Vibhag Hall Ticket 2025: नमस्कार मित्रांनो! आदिवासी विकास विभागाच्या भरती प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षांसाठी हॉल तिकीट आता उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करूंन देण्यात आले आहे. या ठिकाणी आपण परीक्षांचे वेळापत्रक, प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची पद्धत आणि परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या सूचनांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Adivasi Vikas Vibhag Hall Ticket 2025 डाउनलोड करण्याची प्रक्रिया:

Adivasi Vibhag Bharti Books 2025Check On Amazon

Adivasi Vikas Vibhag Exam Date & परीक्षा वेळापत्रक:

गृहपाल आणि अधीक्षक पदांची परीक्षा ९ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. इतर पदांच्या परीक्षांचे वेळापत्रक तुम्ही खालील विडिओ मध्ये बघू शकता.