Amrut EWS Maharashtra: मित्रानो अमृत मार्फत EWS प्रवर्गातील जे उमेदवार राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ उत्तीर्ण आहेत. त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी योजनेचे अर्ज सुरु करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल २०२५ आहे.
अमृत मार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेचे तयारी करण्यासाठी १५००० रुपये आर्थिक साहाय्य दिले जाते. कार्यालयात अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ एप्रिल २०२५ आहे.
उमेदवार https://www.mahaamrut.org.in/mpsc-%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be/ या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपले अर्ज सादर करू शकतात.
पात्रता:
उमेदवार EWS प्रवर्गातील असावा.
उमेदवार राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ उत्तीर्ण असावा.
Amrut EWS Maharashtra अर्ज करण्याची प्रक्रिया:
अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.mahaamrut.org.in या वेबसाईट वर भरा.
त्यांनतर ऑनलाईन अर्ज व त्यासोबत सर्व शैक्षणिक कागदपत्रे कार्यालयात जाऊन जमा करावी.