लातूर अंगणवाडी भरती २०२५ महिलांसाठी नोकरीची संधी
लातूर जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. ग्रामीण आणि शहर भागातील बालकांच्या पोषण व शिक्षणासाठी योगदान देण्याची ही एक सुंदर संधी आहे. महत्वाची माहिती: पदांची एकूण संख्या: ०६ भरतीचा प्रकार: ऑफलाइन अर्ज अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० एप्रिल २०२५ नोकरीचे ठिकाण: लातूर जिल्हा, महाराष्ट्र शैक्षणिक पात्रता: … Read more