Lekha Koshagar Response Sheet Download 2025: मित्रानो लेखा व कोषागार विभाग भरती 2025 परीक्षेचे रीस्पॉस शीट उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उमेदवाराने ज्या विभागाचे कनिष्ठ लेखापाल पदाची परीक्षा दिलेले असेल त्यांनी त्या विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली आंसर की डाउनलोड करून घ्यावी.
विभागांनुसार लिंक खाली देण्यात आलेले आहेत.
लेखा कोषागार भरती 2025 परीक्षेचे रीस्पॉस शीट डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.
या ठिकाणी स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगीन बटनावर क्लिक करायचा आहे.
आता तुम्हाला Candidate Response असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रिस्पॉन्स शीट स्क्रीनवर तुम्हाला दिसेल.
आता प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही ही रिस्पॉन्स डाउनलोड करू शकता.