Mahagenco Technician 3 Hall Ticket Download 2025 Link Released Check Now

मित्रानो, महानिर्मिती मार्फत उमेद्वारांचे Mahagenco Technician 3 Hall Ticket Download 2025 करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. जर तुम्ही महानिर्मिती तंत्रज्ञ ३ भरती २०२५ साठी अर्ज सादर केला असेल तर आता ऑनलाईन पद्धतीने तुमचे Mahagenco Technician 3 Admit Card 2025 Download करू शकता.

Mahagenco Technician 3 Hall Ticket Download 2025 Procedure

प्रवेशपत्र PDF Download करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत Link वर जा: https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/oecla_apr25/login.php?appid=3d4e209920fb6d0a58130cb6f4a7bb7d.

आता तुमचा नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून लॉगिन करा.

हॉल तिकीट स्क्रीनवर उघडेल. प्रिंट बटनावर क्लिक करा.

Mahagenco Technician 3 Books

Mahagenco Technician 3 Exam Date 2025

उमेदवारांची परीक्षा ८,९,१०,१५ आणि १९ मे २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.

Official Website For Mahagenco Technician 3 Call Letter Download

Official Websitewww.mahagenco.in
Hall Ticketibpsonline.ibps.in/mspgctjun23/oecla_apr25/login.php?appid=3d4e209920fb6d0a58130cb6f4a7bb7d
Telegram ChannelJoin