Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024: महाराष्ट्र आदिवासी विकास भरती अर्ज करण्यास मुदतवाढ
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024: महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करणे आवश्यक आहे. Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024: महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2024 महत्त्वाची माहिती: जाहिरात क्र.: आस्था-पद भरती 2024/प्र.क्र. 59/का.2 (2)/नाशिक … Read more