RRB Technician Grade 3 Result 2025 जाहीर झाला आहे. असे बघा तुमचे स्कोर कार्ड
मित्रानो RRB Technician Grade 3 Result 2025 जाहीर झाला आहे. 19 मार्च 2025 रोजी RRB Mumbai च्या अधिकृत वेबसाईट वर निकाल अपलोड करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांची डोकमेण्ट वेरिफिकेशन साठी निवड झाली आहे त्यांची यादी अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात आली आहे. एकूण 1699 उमेदवारांची निवड डोकमेण्ट वेरिफिकेशन साठी करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांचे स्कोर … Read more